श्री स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीचे महत्वश्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 01 ले
श्री स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीचे महत्व
स्वामी भक्तांनो......
               मागिल काही दिवसांपूर्वी आपण पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिवार्दाने श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01 या माध्यामातून स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर यांच्या स्वानुभूतीपर अभंग रचनावर विवेचन केले होते. आनंदनाथ महाराजांच्या अलौकिक आणि दिव्य वाणीतून आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप समजावून घेतले. स्वामी महाराजांचा अधिकार व स्वामींची अनंत शक्ती याचीही ओळख करून घेतली.

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी ?श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 03 रे
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी ?
स्वामी भक्तांनो, मागिल दोन लेखाद्वारे आपण श्री स्वामीं देवांच्या अक्कलकोट भूमीचे माहात्म्य व परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांच्या अधिकाराचे श्रेष्ठपण पाहितले. आज आपण या स्वामी महाराजांची भक्ती नेमकी कशी करावी ? हे पाहणार आहोत. ब्रह्मांडनायक स्वामींचा अधिकार हा त्रैलोक्यात चालतो हे आपण पाहिल्यावर आता हा त्रैलोक्यनाथ आपलासा कसा होईल, याचा ध्यास धरणे अगत्याचे आहे.

परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप वर्णन !श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 02 रे
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप वर्णन !
ब्रह्मांडनायक स्वामींचा सर्वंश्रेष्ठ अधिकार व अगाध स्वामी शक्ती याची जाणीव करून देणारा अप्रतिम लेख !
स्वामी भक्त हो, आपण पहिल्या लेखात परब्रह्माचे वास्तव्य स्थान अक्कलकोट क्षेत्राबद्दल माहिती घेतली. आजपर्यंत कधीही व कुठेही न ऐकलेले माहात्म्य आपण काल वाचले असेल. सर्वं स्वामी भक्तांना अक्कलकोटची ओढ लावणारा व तेथिल चरण धूली आपल्या माथी धारण करण्यास लावणारा हा अनुभव होता.

अक्कलकोट माहात्म्य दर्शनश्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 01 ले
अक्कलकोट माहात्म्य दर्शन
या लेखात आपण अक्कलकोट भूमीचे महत्व पाहणार आहोत.
आज आपण आपल्या पहिल्या वहिल्या ‘श्री स्वामी वैभव दर्शनाला’ सुरूवात करतोय ! सुरुवातीचे काही दिवस आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य व स्वामी कृपांकित श्री आनंदनाथ महाराज वालावलकर (वेंगुर्लेकर) यांच्या स्वामी अभंगावर चर्चा करणार आहोत. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते, आणि स्वामींनी याच आनंदनाथ महाराजावर शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्धिस आणण्याची जबाबदारी सोपवली होती.