स्वामी संदेश

स्वामी संदेश

प्रार्थना करा - प्रगती होईल
ध्यान करा - ज्ञान मिळेल
दान करा - धन मिळेल
भक्ती करा - मुक्ती मिळेल
श्रम करा - सुख मिळेल
समाधानी रहा - सुखी व्हाल
मी पणा सोडा - मोठे व्हाल
कला शिका - अमर व्हाल
सहाय्य करा - सोबत मिळेल
व्यसन सोडा - शांती मिळेल

 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु